चंदीगड मधील महापौर निवडणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या विरोधात आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत ही तर लोकशाहीची हत्या असल्याचे संतप्त प्रतिक्रिया दिली,
चंदीगड येथे महापौर निवडणुकीत पिठासीन अधिकाऱ्यांनी मतपत्रिकेवर खाडाखोड केली होती याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल राहतात या विरोधात आम आदमी पार्टी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती, आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सुनवाई झाली यावेळेस सर न्यायाधीश यांनी पितासीन अधिकाऱ्यांनी मतपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही तर लोकशाहीची हत्या असल्याचे मत व्यक्त केले आहे आम आदमी पक्षाच्या वतीने अभिषेक मनुसिंग्वी यांनी युक्तिवाद केला आहे,
यावेळी बोलताना मनुसिंगी म्हणाले पीठासीन अधिकारी अनिल मसीहा हे भाजपाचे सक्रिय पदाधिकारी आहेत त्यांना पक्षाने पदही दिले आहे,
या नवनीत बोलताना सरन्यायाधीशांनी संताप व्यक्त केला आहे लोकशाहीत निवडणुकीला पवित्र मानलं जातं मात्र या पवित्र ला काळी काळिमा फासला गेला असून लोकशाहीची हत्या करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही चंदीगड महापौर निवडणुकीची संबंधित प्रस्तावित पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्टर जनरलने जप्त करावेत आणि झालेल्या मतदान पत्रिका आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगही ताब्यात घ्यावे संबंधित पिठाचे अधिकारी यांनाही नोटीस देण्यात यावी आणि त्यांनी हे सर्व दस्तावेज उच्च न्यायालयाच्या स्वाधीन करावेत असे आदेशही दिले आहेत.
चंदिगड मधील केंद्रशासित असलेल्या महानगरपालिकेची सदस्य संख्या 36 आहे यामध्ये भाजपा 16 आम आदमी पार्टी 13 काँग्रेसचे काँग्रेस 7 तर शिरोमणी अकाली दल यांची 1 असे संख्याबळ आहे, या महापौर निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली,
ही महापौर निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांचे 8 मते अवैध ठरवण्यात आली आणि भाजपाचे उमेदवार मनोज कुमार सोनकर हे निवडून आले त्यांनी आप आणि काँग्रेसचे उमेदवार कुलदीप कुमार सिंग यांचा पराभव केला,